एकदाच गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला उत्पन्न मिळवा.
१ लाख भरा १२ महिन्यांसाठी मिळवा प्रति महिना ८७५ रूपये
जेष्ठ नागरीकांसाठी ९१६ रूपये प्रति महा.
देवगिरी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, गेवराई आपल्या सदस्यांसाठी घेऊन आली आहे सुरक्षित व फायदेशीर मासिक ठेव योजना. भविष्यासाठी नियमित बचत करायची असेल, मुलांचे शिक्षण, लग्न, घरगुती खर्च किंवा आर्थिक सुरक्षितता लक्षात घेऊन नियोजन करायचे असेल — ही योजना आहे तुमच्यासाठी उत्तम पर्याय!
आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरक्षित आणि लाभदायक बचतीची हमी!
३००००/- रक्कम भरा १२ वर्षांनी मिळवा १,११,१११/-
देवगिरी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, गेवराई घेऊन आली आहे खास पालकांसाठी विश्वसनीय कन्यादान ठेव योजना. आपल्या मुलीच्या शिक्षण, लग्न किंवा भविष्यातील कोणत्याही गरजेसाठी मोठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी ही योजना सर्वोत्तम ठरते.
कमी गुंतवणुकीत जास्त परतावा – तुमच्या आर्थिक भविष्याची खात्री!
१,००,०००/- भरा १३३ महिन्यांनी मिळवा ३,००,०००/-
देवगिरी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, गेवराई सादर करते अत्यंत लोकप्रिय आणि विश्वासार्ह दाम तिप्पट योजना. आपल्या पैशाचे अधिक मूल्य मिळवण्यासाठी आणि सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्या सदस्यांसाठी ही योजना सर्वोत्तम पर्याय आहे.
सुरक्षित गुंतवणूक — खात्रीशीर दीडपट परतावा!
१,००,०००/- भरा ४८ महिन्यांनी मिळवा १,५०,०००/-
देवगिरी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, गेवराई सादर करते अत्यंत सोपी, सुरक्षित आणि उच्च परतावा देणारी दाम दीडपट योजना. निश्चित कालावधीनंतर आपल्या गुंतवणुकीवर संपूर्ण दीडपट रक्कम मिळवू इच्छिणाऱ्या सदस्यांसाठी ही योजना सर्वोत्तम आहे.
सुरक्षित बचत – खात्रीशीर परतावा – विश्वासार्ह गुंतवणूक
१३ महिने - १०% व्याजदर
१०० दिवसांसाठी - ९% व्याजदर
देवगिरी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, गेवराई आपल्या सदस्यांसाठी सादर करते सुरक्षित, स्थिर आणि आकर्षक परतावा देणारी मुदत ठेव योजना. निश्चित कालावधीसाठी गुंतवलेल्या रकमेवर निश्चित व्याज मिळण्यासाठी ही योजना सर्वात उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय आहे.